Uncategorized

जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलावीत : आ.राजेश क्षीरसागर

April 11, 2019 0

कोल्हापूर  : गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे […]

Uncategorized

सहजसेवा ट्रस्टच्या सलग एकोणिसाव्या अन्नछत्रांची तयारी सुरू

April 9, 2019 0

कोल्हापूर : आपल्या घासातील घास दुसऱ्यांना द्यावा अशी आपली संस्कृती आहे. हीच परंपरा जोपासत गेली अठरा वर्षे सलग श्री जोतीबा भक्तांसाठी अन्नछत्राचा रूपाने सहजसेवा ट्रस्ट जोपासत आहे यंदाच्या 19 वर्षी जोतीबा यात्रेकरूंसाठी अन्नछत्रांची तयारी सुरू आहे. भाविक […]

Uncategorized

जेष्ठांच्या योग्य काळजीसाठी नवा डिसेबल्ड सिटीझन केअर कोर्स

April 9, 2019 1

कोल्हापूर : रोजच्या व्यापामुळे इच्छा असूनही जेष्ठ लोकांच्या सेवेसाठी वेळेत कुणी मिळत नाही तसेच घरच्या घरी देखील योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी हे देखील माहिती नसते. यासाठी वाढती लोकसंख्या आणि काळजी गरज ओळखून कोल्हापूरातील त्रुनानुबंध […]

Uncategorized

हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान

April 9, 2019 0

हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान आहे. भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात. या ठिकाणी एका वास्तूत विठ्ठलाई देवी बरोबर वैष्णवी देवी, स्वामी समर्थ […]

Uncategorized

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 15 तर हातकणंगले मध्ये 17 उमेदवार निवडणूक रिंगणात

April 8, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 15 तर हातकणंगले मध्ये 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर मतदार संघातील 4 आणि हातकणंगले मतदान संघातून 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आज उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. […]

Uncategorized

छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार महाडिक कार्यरत: अरुण डोंगळे 

April 8, 2019 0

राधानगरी: राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने कोल्हापुरला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर नेले आहे. शेती, सिंचन, उद्योग-व्यवसाय, कला-क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राला राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी न्याय दिला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार धनंजय महाडिक यांनी काम केले […]

Uncategorized

विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा : आ.राजेश क्षीरसागर

April 8, 2019 0

कोल्हापूर : भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ६५ वर्षे सत्ता भोगून देशवासियांना देशोधडीला लावणाऱ्या कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्यांमुळे सकारात्मक परिस्थिती असतानाही देशाचा हवा तसा विकास झाला नाही. परंतु यापूर्वीच्या शिवसेना – भाजप युतीच्या काळात […]

Uncategorized

युवा सेना आयोजित “वाजवेल तो गाजवेल” ढोल ताशा वादन कार्यक्रम

April 6, 2019 0

कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे वादन, ढोल –ताशांच्या आवाजात जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत हिंदू नववर्ष गुडीपाडवयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि […]

Uncategorized

राजारामपुरी परिसरात प्रचार फेरीद्वारे प्रा.संजय मंडलिक यांच्या शहरातील प्रचाराचा शुभारंभ

April 6, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ हिंदू नववर्ष आणि गुडीपाडव्याचे औचित्य साधून “श्री स्वामी समर्थ मंदिर, कोटीतीर्थ, कोल्हापूर” येथून करण्यात आला. कोल्हापूर […]

Uncategorized

सावली केअर सेंटरच्या वतीने वानप्रस्थ नवीन उपक्रम सुरू

April 5, 2019 0

कोल्हापूर : मानवी आयुष्यातील वयानुरूप करायचा कामानुसार आपल्या धर्मवेत्यांनी चार आश्रम सांगितले आहेत त्यातील गृहस्थाश्रमातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्यानंतर संसारातून निवृत्त होऊन आपल्या अनुभवाचा फायदा समाजासाठी करून देण्यासाठी वानप्रस्थाश्रम सांगितला आहे परंतु भारतीय संस्कृतीवर झालेल्या […]

1 37 38 39 40 41 52
error: Content is protected !!