डॉ. हेडगेवार व्याख्यानमाला ७ ते ९ एप्रिल दरम्यान
कोल्हापूर: राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी लोक उत्कर्ष समितीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के.ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.’ हिंदू व्यासपीठ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्याख्यानमालेचे हे तेविसावे वर्ष आहे. […]