Uncategorized

सगळी ताकद पणाला लावून धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करणार : आ. हसन मुश्रीफ

March 30, 2019 0

कागल: जनसामान्यांच्या हिताच्या योजना कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कालावधीत आखण्यात आल्या. त्या योजनांचे श्रेय मोदी सरकार लाटत आहे. ही हातचलाखी आता सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत वेगळे चित्र दिसून येईल. गेल्या निवडणूकीवेळी […]

Uncategorized

 रविवार पेठसह परिसरातील अनेक तालीम मंडळांचा महाडिक यांना पाठिंबा

March 30, 2019 0

कोल्हापूर: आपण निवडून दिलेले खासदार दिल्ली दरबारी स्वतःची ओळख निर्माण करत आहेत, संसदेमध्ये अभ्यासपूर्ण प्रश्‍न मांडत आहेत, कोल्हापूरसह राज्य आणि देशाच्या विकासाच्या धोरणात्मक चर्चेमध्ये भाग घेत आहेत, हे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरकर म्हणून […]

Uncategorized

एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘क्लोज्ड आई.व्ही.’ तंत्रज्ञान उपलब्ध: कमी करेल  हॉस्पिटल संसर्ग धोका

March 29, 2019 0

कोल्हापुर : रुग्णालयांमध्ये स्वच्छते विषयक  खराब परिस्थिती किंवा कमी दर्जाची वैद्यकीय उत्पादने वापरल्यास रुग्णाच्या सुरक्षितते विषयी समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे रूग्णांस संक्रमण होऊ शकते.डॉ.बसवराज व्ही. कडलगे, सल्लागार, ओन्को सर्जरी, एस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापुर म्हणाले की […]

Uncategorized

१२ मे पासून कोल्हापूरहून तिरूपतीसाठी दररोज सुरू होणार विमानसेवा 

March 15, 2019 0

 कोल्हापूर: कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. उडान फेज टू अंतर्गत, १ नोहेंबर पासून […]

Uncategorized

हातकणंगले लोकसभा निवडणूक रिंगणात संग्रामसिंह गायकवाड

March 15, 2019 2

 कोल्हापूर:शाहूवाडी-पन्हाळा परिसरासह दुर्गम ग्रामीण भागाच्या मूलभूत सोयीसुविधा उभारणीसह सर्वांगीण विकास आणि समाजात काबाडकष्ट करणाऱ्या बारा बलुतेदारांचे सर्वांगीण जीवनमान उंचावण्यासाठी आपण हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती संग्रामसिंह गायकवाड- सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. […]

Uncategorized

कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. धनंजय महाडिकच

March 14, 2019 0

कोल्हापूर: 2014 साली संबंध देशभरात मोदी लाट असतानाही खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाच्या जोरावर कोल्हापुरातून विजयश्री खेचून आणली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात विकासकामांचा […]

Uncategorized

प्रिंट पेक्षा चौपटीने सोशल मीडियाचा प्रभाव: डॉ.राजेंद्र पारिजात

March 14, 2019 0

कोल्हापूर:सोशल मीडियामुळे सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा र्‍हास झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात माहिती संघर्ष होत आहे असे म्हणतात पण या निवडणुकीत सर्वच पक्षांनी याचे महत्व जाणले असून प्रिंट मीडिया पेक्षा चौपट वेगाने सोशल मीडिया चा […]

Uncategorized

जनता तुमच्या फसव्या टिकेला भीक घालणार नाही : धैर्यशील देसाई 

March 14, 2019 0

भुदरगड: तालुक्यातील गारगोटी येथे नुकताच भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, माजी आमदार बजरंग देसाई, गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना धैर्यशील देसाई यांनी, विरोधकांचा चांगलाच समाचार […]

Uncategorized

दिव्यांगाविषयीची वांझ सहानुभूती क्लेशदायक; सोनाली नवांगुळ ‘अरविंद देशपांडे’ पुरस्काराने सन्मानित

March 12, 2019 0

कोल्हापूर : आपण दिव्यांगाना मदत करून पुण्य कमावतो आहोत अशा थाटात दिव्यांगाविषयीची वांझ सहानुभूती बाळगणाऱ्यांची वृत्ती क्लेशदायक आहे असे स्पष्ट मत लेखिका सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केले. ‘अरूण मंगल ट्रस्ट’ यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या अरविंद देशपांडे […]

Uncategorized

कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या पाठबळामुळेच गल्लीपासून दिल्ली पर्यंत कामाचा ठसा उमटवला: खा.महाडिक

March 12, 2019 0

कोल्हापूर:प्रभाग क्र.६६, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मधील साळोखे पार्क मध्ये गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेला सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न सोडवण्यात खासदार धनंजय महाडिक यांना यश आले आहे. सुमारे २० लाख रूपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या सांस्कृतिक हॉलचा […]

1 39 40 41 42 43 52
error: Content is protected !!