शिक्षण आणि संवादातून उद्योग वाढेल : शैलेश काळे
कोल्हापूर: शिक्षण आणि संवादातून आपला पारंपरिक उद्योग आणखी वाढेल, असे मत प्राध्यापक शैलेश काळे यांनी व्यक्त केले. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आपला पारंपरिक व्यवसाय कसा वाढविता येईल, या विषयावर येथील रेसिडेन्सी क्लब येथे कार्यशाळेचे […]