Uncategorized

डीजे ॲम्युझमेंट पार्क,रोबोट ॲनिमल २५ फेब्रुवारीपर्यंत शेवटचे उरले १० दिवस 

February 17, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदान येथे २१ डीसेंबर पासून सुरू असलेल्या डीजे  ॲम्युझमेंट पार्क , रोबोट ॲनिमल नगरी आता केवळ १० दिवसांसाठी कोल्हापूरमध्ये सुरू असणार आहे याला कोल्हापुरकारांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन […]

Uncategorized

राधानगरी तालुक्यातून खा. धनंजय महाडिक यांना विक्रमी मताधिक्य देणार : ए.वाय.पाटील

February 16, 2019 0

कोल्हापूर: निर्धार राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं स्मार्ट ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी […]

Uncategorized

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

February 16, 2019 0

कोल्हापूर: प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या सोबतीने असतो तिला प्रोत्साहन देणारा ‘तो’! अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही जोडपी […]

No Picture
Uncategorized

वैद्यकीय क्षेत्रातील सेवा देणाऱ्या व्यक्तीचा साईशक्ती आरोग्य सेवा पुरस्काराने गौरव होणार

February 16, 2019 0

कोल्हापूर.: वैद्यकीय व्यवसायातील महत्वाची जबाबदारी असणाऱ्या विविध सेवा घटकांना (पॅरा मेडिकल) प्रथमच साईशक्ती मेडिकल फौंडेशनच्या वतीने साईशक्ती आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या यशस्वी वाटचालीत तितकेच योगदान असणाऱ्या विविध घटकाची याद्वारे प्रथमच नोंद […]

Uncategorized

अंधमय बाल विश्वात दीप च्या बोलक्या घड्याळ्यानी दिलेला लाखमोलाचा :आनंद शेटे

February 16, 2019 0

कोल्हापूर : अवघे विश्व पाहण्याचा आनंदच जन्मापासून गमावलेल्या पण जिद्द न हरलेल्या बाल – युवकाना दीप फौडेशनने बोलणारी घडयाळे भेट देत , त्यांना दिलेला निखळ आनंद व त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हा लाख मोलाचा आहे ‘ […]

Uncategorized

सकारात्मक पत्रकारीतेसाठी आध्यात्मीकतेची जोड आवश्यक : राजयोगीनी सुनंदा बहेनजी

February 16, 2019 0

हुपरी : नकारात्मक बातम्या मधील वाचकांची रुची बदलण्यासाठी पत्रकाराच्या मध्ये सकारात्मकता वाढीस लागणे आवश्यक आहे त्यासाठी आध्यात्मीकतेची जोड गरजेची आहे आध्यात्मीकता मानसातील चागुलपणाचा शेाध घेते पत्रकारीतेमध्ये सकारात्मक्रता आली तर समाजातील चागल्या घडामोडीचा वेध घेतला जाईल […]

Uncategorized

जिल्ह्यातील  एक लाख कामगारांना मिळणार विमा योजनेचा लाभ:आ.राजेश क्षीरसागर

February 16, 2019 0

कोल्हापूर  : केंद्र शासनाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ या विभागामार्फत संपूर्ण देशात प्रत्तेक जिल्ह्यातील कर्मचारी व कामगार वर्गासाठी कामगार विमा योजना रुग्णालयाची निर्मिती शासनाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये १३ ठिकाणी राज्य शासनाच्या आखत्यारीत रुग्णालये […]

Uncategorized

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूरातील सराफ बाजार बंद

February 16, 2019 0

कोल्हापूर:उद्या (ता. 17) सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीत सराफ बाजार बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी सर्व व्यावसायिक भाऊसिंगजी रोड गुजरी कॉर्नर सराफ बाजार येथे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व […]

Uncategorized

मराठा महासंघातर्फे दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध

February 16, 2019 0

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कदमवाडी चौक येथे काल काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली व या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा […]

Uncategorized

प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ.प्रकाश संघवी यांना राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप

February 16, 2019 0

कोल्हापूर: मातेच्या उदरात २८० दिवस भरण्याअगोदर जी नवजात अर्भक जन्माला येतात त्यांना ‘प्री मॅच्युअर बेबी’ म्हणतात. अशी बालके जगण्याची आणि जगली शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ होण्याची शक्यताही फारच कमी असते. १९८०च्या दशकात ही परिस्थिती प्रगत […]

1 44 45 46 47 48 52
error: Content is protected !!