Uncategorized

आ. मुश्रीफ यांनी दिले अनेकांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य

February 16, 2019 0

कागल: आज कागल येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवास्थानी श्री विलास गणपत आवळे राहणार कसबा सांगाव तालुका कागल यांना कॅन्सरवरील उपचारांसाठी रक्कम 1 लाख 50 हजार रूपये, कुमार अमृता आकाश आटोळे राहणार पेठ वडगाव तालुका […]

Uncategorized

जुळता जुळता जुळतंय की’च्या विशेष भागात असणार शेफ विष्णु मनोहर यांच्या स्पेशल रेसिपीज

February 15, 2019 0

कोल्हापूर:आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.अपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष  ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे. ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत. “अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले.अपूर्वाने बनवलेल्या  स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची  खास रेसिपी आणि अपूर्वाविजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.

Uncategorized

समस्त हिंतूत्ववादी संघटनांच्यावतीने पाकिस्तान चा निषेध

February 15, 2019 1

 कोल्हापूर:जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर आक्रमण केले. यापूर्वी या आतंकवाद्यांनी उरी येथे असाच भ्याड हल्ला केला होता. त्यांना धडा शिकवण्यासाठी सप्टेंबर १६ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून […]

Uncategorized

खासदार धनंजय महाडिक पुन्हा एकदा खासदार होणार:माजी आ.के.पी.पाटील 

February 14, 2019 0

भुदरगड : तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोलताना माजी आमदार के. पी. पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं भरभरून कौतुक केलं .खासदार धनंजय महाडिक […]

Uncategorized

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

February 14, 2019 0

कोल्हापूर:अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हा कमिटीच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. ही रक्कम […]

Uncategorized

येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडविणार:ऍड प्रकाश आंबेडकर

February 12, 2019 0

कोल्हापूर: वंचित समाज 40 टक्के आहे. मात्र हा 40 टक्के समाज एकत्र आला तर येथील प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा उमेदवारीची , पहिल्या टप्प्यातील नावाची यादी जाहीर केली असून यामध्ये कदापि आता तडजोड केली […]

Uncategorized

गडकोटांच्या संवर्धनासाठीच दुर्ग परिषदेचे आयोजन: खा.संभाजीराजे

February 11, 2019 0

रायगड : दुर्ग संस्थांनी वज्रमूठ बांधून गडकोटांच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन मोहिमेची घोषणा करत त्यांचा […]

Uncategorized

हजारो सरकारी नोकऱ्यांची माहिती देणारे जिनियस अकॅडमीचे नवीन ॲप

February 11, 2019 0

कोल्हापूर: पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. याशिवाय सरकारी नोकरीचे अनेक मार्ग उपलब्ध […]

Uncategorized

हिल रायडर्स व संवेदना फाउंडेशन च्या वतीने “पन्हाळागड प्रदक्षिणा”

February 11, 2019 0

कोल्हापूर: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनातून पन्हाळा गडप्रदक्षिणा आयोजन करण्यात आले आहे. हिल रायडर्स एडवेंचर्स आणि संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने गिर्यारोही व इतिहासप्रेमींना ‘किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा’ ही आगळीवेगळी मोहीम राबवली जाणार आहे. […]

Uncategorized

मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘हॉस्पिकॉन’ वैद्यकीय परिषेदेचे उद्घाटन

February 10, 2019 0

कोल्हापूर: लहान मोठी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी डॉक्टरांना नोंदणी,नुतनीकरण यासाठी अनेक परवाने मिळवण्याची आवश्यकता असते.यासाठी अनेक कायद्यांचे पालन करावे लागते. या कायद्यांमध्ये सतत बदल होत असतात. यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.यासाठी सरकारी यंत्रणा सुलभ होणे आवश्यक […]

1 45 46 47 48 49 52
error: Content is protected !!