भिमा कृषी प्रदर्शनाला पुढील वर्षी अनुदान देऊ: पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये गेली बारा वर्षापासून आयोजित करण्यात आलेले भीमा कृषी प्रदर्शन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून खा. धनंजय महाडिक यांनी मागील वर्षी शासन स्तरावर अनुदान मिळावे अशी विनंती केली होती मात्र यावर्षी […]