मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव मुळीक
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक चळवळींत हिरीरीने पुढाकार घेणारे वसंतराव मुळीक यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुळीक पंचवीस वर्षे महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. ते कोल्हापूरच्या विविध चळवळीत सक्रिय राहिले […]