Uncategorized

एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलतर्फे 200 गरजू हृदयविकार बालरूग्णांवर शस्त्रक्रिया होणार

October 7, 2019 0

मुंबई: दरवर्षीभारतात 2.4 लाख मुलांना जन्मजात हृदयरोग असतो आणि त्यातील एक पंचमांश मुलांना त्यांच्या पहिल्या वर्षातच खास उपचारांची गरज भासते. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने, नारायण हेल्थच्या एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने समाज सेवा अंतर्गत, सरकारच्या विविध योजनांअंतर्गत दरमहा […]

Uncategorized

सोलापूरमध्ये सर्वात लांब टेरी टॉवेल मानवी साखळीचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड

October 7, 2019 0

सोलापुरातील कापड उद्योगाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन (टीडीएफ)च्या वतीने सोलापूर येथे नुकत्याच भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय ‘व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्सपो व समिट २०१९’ या प्रदर्शनात २ हजार ४८ लोकांनी टेरी टॉवेलसह मानवी साखळी […]

Uncategorized

प्लास्ट व्हिजन इंडिया प्रदर्शनाच्या प्रचार प्रसाराचा कोल्हापुरात शुभारंभ

October 7, 2019 0

कोल्हापूर : प्लास्टिक हे मोठी समस्या सध्या भेडसावत आहे. प्लास्टिक शिवाय आपले आयुष्य अपूर्ण झाले आहे. आणि प्लास्टिकला दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे आणि […]

Uncategorized

लोकगंगेच्या महापुरापुढे मी नतमस्तक..आ. हसन मुश्रीफ

October 5, 2019 0

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या मिरवणुकीला अलोट जनसागर लोटला.हजारोंच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Uncategorized

संकटाला धावणारा देवदूत हसन मुश्रीफ

October 5, 2019 0

लिंगनूर:आमदार हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरीब दिनदलितांच्या संकटाला धावून जाणारा देवदूतच आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर यांनी केले. यामुळेच अडल्यानडलेल्यांसह उपेक्षित व पददलितांना ते आपलेसेच वाटतात.लिंगनुर येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ […]

Uncategorized

जोरदार शक्तीप्रदर्शनाने चंद्रदीप नरके यांनी दाखल केला अर्ज

October 5, 2019 0

कोल्हापूर: करवीर मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी गांधी मैदान येथे झालेल्या सभेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.आजवर च्या केलेल्या कामाच्या जोरावर […]

Uncategorized

उत्तर विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत जाधव यांचा अर्ज दाखल

October 5, 2019 0

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचा उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज भरला.यावेळी नामांकन अर्ज भरतेवेळी राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आ. […]

Uncategorized

आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी जपणे गरजेचे:अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

October 4, 2019 0

कोल्हापूर : जागतिकीकरणाच्या युगात नवरा बायको दोघेही नोकरी करतात अशावेळी लहान मुलांना पाळणाघरात ठेवले जाते त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत पैसा व प्रतिष्ठा कमविण्याबरोबरच आपली कौटुंबिक जबाबदारीही पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत प.पू. अदृश्य […]

Uncategorized

शिवेसनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल  

October 4, 2019 0

हातकणंगले  : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे नेहमीच या विधानसभेत उमेदवारांमध्ये  चुरशीची लढत  असते तसेच यावेळी देखील या विधानसभेत चुरस पाहण्यासाठी मिळणार आहे. यावेळी शिवसेनेकडून डॉ सुजित मिणचेकर यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवारी […]

1 2 3 4
error: Content is protected !!