News

समर्थ भारताच्या निर्मितीसाठी २२ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

December 20, 2019 0

कोल्हापूर: हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, २२ डिसेंबर २०१९ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पद्माराजे […]

News

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न

December 12, 2019 0

नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शून्य प्रहरात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की संरक्षित स्मारके आणि पुरातत्व स्थळे यांच्यावर अतिक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्याचबरोबर संरक्षित, प्रतिबंधित आणि नियमन करण्यात आलेल्या […]

News

धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजाचा तपास करणारी डॉक्टरांची समिती बरखास्त करा

December 12, 2019 0

कोल्हापूर:सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये या योजना योग्य पद्धतीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या […]

News

इंडियन ऑइल-महाराष्ट्र पोलीस घेणार महामार्ग शिष्टाचार मोहीम

December 12, 2019 0

कोल्हापूर : रस्ते आणि महामार्गा वरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडियन ऑइल आणि महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. #महामार्ग शिष्टाचार (#हायवेमॅनर्स) या नावाने त्यांनी मोहीम हाती घेतली असून, राज्यभरातील महामार्गावर जागृती करण्यात येणार आहे.इंडियन ऑइलचे […]

Uncategorized

आता पश्चिम महाराष्ट्रात गो गॅस एलपीजी सिलेंडर मिळणार

December 12, 2019 0

कोल्हापूर: कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड सुरवातीपासूनच गो गॅसच्या माध्यमातून राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी अग्रणी राहिली आहे व हरित क्रांतीच्या दिशेने मोठे योगदान देत आहे.आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ चांगली सेवा देत आहे. कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड(CPIL) ही एक आघाडीची खाजगी […]

News

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्न मॅन’

December 12, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या एस. बी. चौहाण स्टीलचे साहिल सुरेश चौहाण हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहाण यांच्या या विजयाने […]

News

कोल्हापूरात प्रथमच रविवारी अवयवदान प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

December 12, 2019 0

कोल्हापूर : रक्तदान,नेत्रदान पाठोपाठ व्यापकप्रमाणात सामाजिक सहभाग वाढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ‘अवयवदान प्रबोधन ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत विन्स हॉस्पिटल सभागृह , नागाळा पार्क येथे […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी’ प्रदर्शनास प्रारंभ

December 6, 2019 0

कोल्हापूर: कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने सतेज कृषी प्रदर्शन येत्या सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तपोवन मैदान येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरवण्यात […]

Uncategorized

नात्यातील वास्तविकता दाखवणारा ‘सिनियर सिटीझन’ 13 डिसेंबर ला होणार प्रदर्शित

December 5, 2019 0

कोल्हापूर: अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारा ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आजच्या भेसूर परिस्थितीचे वास्तववादी वर्णन या चित्रपटात केले आहे. पिढ्यानपिढ्या देशसेवेचे व्रत आचरणात आणणाऱ्या […]

1 2 3
error: Content is protected !!