यकृतामध्ये ट्युमर असलेल्या अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
पुणे: यकृतामध्ये 15 सेंटीमीटर ट्युमर असलेल्या एका अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीविरूध्द लढत असताना दुसरीकडे या लहान मुलाच्या यकृतामध्ये 15 सेमी ट्युमर असल्याचे निदान झाले.त्याच्या आई-वडिलांना […]