बेकायदेशीर नोकरभरती आणि गैर व्यवहाराबाबत, बाजार समिती संचालक मंडळांवर कारवाई करा
कोल्हापूर:कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहेे. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून, मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या जिल्हा उपनिबंधकामार्फत सुरू आहे. […]