News

जनरल प्रॅक्टिशनर्सतर्फे मातोश्री वृद्धाश्रममधील वृद्धांची तपासणी

July 2, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर जीपीएतर्फे शिंगणापूर रोड येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची मोफत रक्त तपासणी करून समुपदेशन व मोफत औषध देऊन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित डॉकटर यांनी आरोग्याची […]

News

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात ‘आप’ चे ‘बोंब मारो’

July 2, 2020 0

कोल्हापूर:मागील एका आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल 8 रुपये/लिटर वाढले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोल पेक्षा अधिक झाला आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या […]

News

शेती पंप जोडणी, वीजबिल प्रश्न मार्गी लावा: आ.ऋतुराज पाटील 

July 2, 2020 0

शेती पंप जोडणी, वीजबिल प्रश्न लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.ऊर्जामंत्री ना. नितीनजी राऊत यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. […]

News

कोरोना काळात डॉक्टर्स आणि प्रशासनात एकवाक्यता: जिल्हाधिकारी दौलत देसाई

July 2, 2020 0

कोल्हापूर / प्रतिनिधी:कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टर्स व प्रशासन या एक संस्था म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही संस्था कोरीनाच्या लढाईसाठी एकत्र झाल्या आहेत. यात डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली.खासगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स आणि प्रशासन यंत्रणा एकत्रित येऊन […]

Uncategorized

एलएफ चॅनेलवर सुरु होतोय नवा शो ‘मस्त महाराष्ट्र’ 

June 30, 2020 0

रत्नागिरी  : प्रवास आणि खाद्यपदार्थांची रंजक, माहितीपूर्ण सफर घडवणारे, प्रत्येकाच्या आवडीचे टीव्ही चॅनेल एलएफ अर्थात ‘लिविंग फूड्स‘ वर ३ जुलै २०२० पासून नवा शो सुरु होतोय – ‘मस्त महाराष्ट्र‘.  महाराष्ट्र राज्याची संपन्न संस्कृती, येथील लोक, विविध ठिकाणे, विपुल निसर्गसौंदर्य आणि रंजक, साहसी इतिहास यांची मनोरम्य आणि मनोरंजक […]

News

शाहू हायस्कूलमध्ये शाहू जयंती साजरी

June 30, 2020 0

इचलकरंजी: इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती माननीय राजू बोंद्रे साहेब सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय शंकर […]

News

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा रिक्षा चालकांना मदतीचा हात

June 28, 2020 0

कोल्हापूर: कोरोना महामारी च्या काळात रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापूर शहरातील विविध रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.जवळपास एक हजार रिक्षाचालकांना याचा लाभ […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील नवे एपिसोड्स आणि नवी गोष्ट लवकरच येणार भेटीला

June 27, 2020 0

कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन […]

News

भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने वाढीव वीजबिलाबद्दल निवेदन

June 27, 2020 0

कोल्हापूर: संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात धुमाकूळ घालू लागला. देशाचे पतंप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला. विदयमान महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव […]

No Picture
Information

रेड लाईट भाग बंद केल्यास सांगली, साताऱ्यातील शरीरविक्रय करणाऱ्यांचा धोका टळेल 

June 27, 2020 0

तज्ज्ञ समूहाच्या मतांनुसार सातारा आणि सांगलीमध्ये रेड लाईट परिसर खुला केल्यास कोविड – 19 प्रकरणे, रुग्णालय भरती आणि मृत्यू आकड्यांचा वाढता आलेख पाहायला मिळेल. मात्र बुधवार पेठ  (कराड , जिल्हा – सातारा) आणि गोकुळ नगर रेड […]

1 36 37 38 39 40 71
error: Content is protected !!