आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लघुपटांच्या माध्यमातून मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी
मुंबई:आतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फिल्म डिव्हिजनच्यावतीने योगबाबत जनजागृती करणाऱ्या लघुपटांचे 21 जून रोजी ऑनलाइन प्रसारण केले जाणार आहे. ‘सेलिब्रिटिज स्पीक’ या उपक्रमाद्वारे योगाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रेरणादायी विचार […]