शिवराज्याभिषेकासाठी पवित्र जल संभाजीराजेंकडे सुपूर्द
कोल्हापूर:दरवर्षी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकोत्सव बनला आहे. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक स्वराज्याच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर संपन्न होतो. या उपक्रमासाठी देशभरातून अनेक शिवप्रेमी उपस्थित […]