जिल्ह्यातील दोन हजार नवजात बालकांना बेबी किटची काँग्रेस पक्षाकडून मदत
कोल्हापुर: जिल्ह्यातील दोन हजार नवजात बालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेबी किटची काँग्रेस पक्षाकडून मदत करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि प्रतिमा पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे […]