भाजपा कसबा बावडा मंडलाच्यावतीने CAA मार्गदर्शन सभा संपन्न
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने CAA संदर्भात जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवले जात आहे प्रत्येक मंडलामध्ये कोपरा सभेच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करण्यात येत आहे. आज याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा मंडलाच्यावतीने पद्मा पथक चौक येथे जनजागृती सभा […]