मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने ‘नरवीर तानाजी पुण्ययात्रे’चे आयोजन
कोल्हापूर: शिवाजी महाराजांना अत्यंत निष्ठावान व पराक्रमी सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली. त्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावर्षी तानाजी मालुसरे यांच्या धारातीर्थी पतनाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. […]