डॉ. डी.वाय पाटील हॉस्पिटल स्पाईन फाउंडेशन अंतर्गत शिबिरास प्रारंभ
कोल्हापूर : डॉ. डीवाय पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाउंडेशन यांच्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी करार झाला आहे.या करारांअतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या मणक्याच्या किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.या उपक्रमाचे उदघाटन आज […]