विश्वविक्रमवीर डॉ. अथर्व गोंधळीची हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
कोल्हापूर /प्रतिनिधी : पर्यावरण वाचवा संदेश देत टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळीने 296 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला होता […]