CAA विरोधात हिंसक आंदोलन करणार्यांविरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’
कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीन बाग परिसरात 15 डिसेंबर 2019 पासून धर्मांधांचे धरणे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे नियोजन करणारा ‘जे.एन्.यू.’चा माजी विद्यार्थी शरजील इमाम याने उघडपणे ‘आसामला भारतापासून तोडण्यासाठी साहाय्य करणे आपले […]