‘लॉकडाऊन’च्या काळात विशेष ‘ऑनलाइन’ सत्संग मालिकेचा लाभ घ्या!
कोल्हापूर : ‘कोरोना’विषाणूने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. लक्षावधी लोक बाधित झाले आहेत, अजूनही हा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी भारतभरात ‘संचारबंदी आणि दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात आली आहे. एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]