डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित
कोल्हापूर: येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी लॅब आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लॅबची आज पाहणी केली. जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या […]