कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे वेबिनार
कोल्हापूर : वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवयासात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी […]