सोनी सबवरील मालिका ‘बडी दूर से आये है’मधील सुमीत राघवन म्हणाला, ”ती अनोखी विनोदी मालिका होती”
सध्या टेलिव्हिजन मालिकांचे शूटिंग ठप्प असल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या जुन्या मालिकांचे पुन:प्रसारण पाहण्याचा आनंद घेत आहेत. चाहत्यांना आनंदित ठेवण्यासह त्यांचे मनोरंजन करण्याच्या प्रयत्नामध्ये सोनी सबने त्यांची अत्यंत लोकप्रिय काल्पनिक मालिका ‘बडी दूर से आये है’ […]