नंदादीप प्रतिष्ठानकडून बारा बलुतेदारांना धान्य ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ
कागल:पुण्याच्या नंदादीप प्रतिष्ठानकडून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा- बलुतेदारांना धान्य वाटप केले जाणार आहे .या उपक्रमाचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल मधून प्रारंभ झाला . लॉकडाऊनमुळे समाजातील बारा -बलुतेदार ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजूना […]