Information

कोल्हापूर मध्ये लॉक डाऊन शिथिल; काय सुरू काय बंद..

July 26, 2020 0

कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार .  किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास […]

No Picture
News

बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: राजेश क्षीरसागर

July 26, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले असताना, गेल्या दहा दिवसातच रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यातच काल […]

No Picture
Uncategorized

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत लगीनघाई

July 26, 2020 0

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभव आणि अंजीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीय. लग्नाची धामधूम सुरु असताना एक नवा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. ऐन मुहूर्तावर वैभवची प्रेयसी अवनी लग्नमंडपात अवतरणार आहे. त्यामुळे वैभवचं लग्न नेमकं अंजीशी […]

No Picture
News

रूग्णांपर्यंत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी :भाजपाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

July 26, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा परत पाठवले […]

News

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

July 26, 2020 0

कोल्हापूर:गवसे ता. आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. आज शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय […]

No Picture
News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप

July 26, 2020 0

कागल : कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे आँक्सीमिटर व तापमान मोजणीसाठी थर्मल स्कॅनर मशीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ यांची […]

No Picture
News

कोल्हापूर येथे बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

July 24, 2020 0

कोल्हापूर येथे बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू कोल्हापूर : गेले चार महिने राज्यासह देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्या दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या यंत्रणेमुळे कोरोना रोगाचा फैलाव मर्यादित होता. परंतु […]

News

आर आर पाटील शिक्षकांचे चौथी पुण्यस्मरण

July 24, 2020 0

राधानगरी (अतुल पाटील) :  शैक्षणिक व सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असणारे व आर आर पाटील कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांचे चौथी पुण्यस्मरण अतिशय साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले.           सध्याची कोरोनियाची परिस्थिती […]

News

आता मिळणार घरपोच रेशन;केजरीवालांनी घेतला ऐतिहासिक निर्णय

July 21, 2020 0

अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने घरपोच रेशन पोहोचवण्यासाठी आज ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ची घोषणा करण्यात आली. रेशन वितरण व्यवस्थेमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या भ्रष्टाचारामुळे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. या संघर्षाला […]

News

केडीसीसी बँक खरीप पीककर्ज वाटपात देशात नंबर वन ;इष्टांकाच्या २०८ टक्के वाटप

July 21, 2020 0

कोल्हापूर:चालू खरीप हंगाम म्हणजेच २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सबंध देशात अव्वल ठरली आहे. दिलेल्या इष्टांकाच्या २०८ टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बँकेने हा बहुमान मिळविला आहे. ६८६ कोटीचा इष्टांक असलेल्या या बँकेने […]

1 2 3 4 5 6 9
error: Content is protected !!