News

जालनावाला स्पोर्ट सेंटरच्यावतीने पोलिसांना मास्क वाटप

July 21, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात कोरणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवार दिनांक २० जुलैपासून सात दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. स्वतःच्या जीवाची […]

News

संपूर्ण शहरात प्रतिबंधक औषध फवारणीचा महापौरांचा आदेश

July 21, 2020 0

कोल्हापूर:आज २१ जुलै रोजी प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज, येथे संपूर्ण प्रभाग मध्ये कोरोनो व डेंग्यू, मलेरिया हे रोग प्रतिबंधक औषध फवारणी करून घेण्यात आली. संपूर्ण कोल्हापूरमध्ये औषध फवारणी करण्याचे आदेश महापौर निलोफर अश्कीन आजरेकर […]

News

एक राखी देशासाठी,एक राखी सैनिकांसाठी;सहज सेवा फौंडेशनचा उपक्रम

July 21, 2020 0

रायगड : जिल्ह्यातील सेवाभावी सक्रिय संघटना असलेल्या सहज सेवा फौंडेशन,खोपोली तर्फे मागील वर्षांपासून शाळा,महाविद्यालय व विविध भागातून रक्षाबंधनाचे औचित्य साधून देशासाठी लढणाऱ्या सीमेवरील सैनिकांना राखी व शुभेच्छा संदेश लिहून सीमेवर पाठवून हा सण साजरा करत […]

No Picture
Uncategorized

‘स्टोरीटेल इंडिया’चे ‘सिलेक्ट मराठी’ भारतात दाखल

July 21, 2020 0

भारतातील लोकप्रिय ऑडिओबुक अॅप ‘स्टोरीटेल’ इंडियाने  खास मराठी श्रोत्यांसाठी ‘सिलेक्ट मराठी’ ही नवीन सेवा १५ जुलैपासून उपलब्ध केली आहे. या सेवेद्वारे श्रोत्यांना फक्त मराठी पुस्तकांचा आनंद घेता येईल. मराठी माणसाला मायबोलीविषयी असणा-या प्रेमामुळे आणि विशेष करून मराठी भाषेतील रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात स्टोरीटेलला प्रतिसाद देत असल्याने जगात पहिल्यांदाच ही सुविधा मराठी भाषिकांसाठी या अॅपने उपलब्ध करून दिली आहे. स्टोरीटेल अॅप डाऊनलोड केले […]

News

कोरोनाची साखळी तोडण्याचा लॉकडाउन उत्तम पर्याय: आ.चंद्रकांत जाधव

July 20, 2020 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरिकांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय असल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे तंतोतंत […]

News

कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉक डाऊन: कोल्हापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

July 20, 2020 0

कोल्हापूर: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांच्या लॉक डाऊन ची घोषणा केली. या दरम्यान दूध,औषधे, हॉस्पिटल वगळता सर्व बँका, दुकाने, कारखाने, भाजीपाला बंद करण्यात आले. रस्त्यावर तब्बल दोन […]

No Picture
News

जिल्हयात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश: काय राहणार सुरू?

July 18, 2020 0

कोल्हापूर: जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड-19) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून या आदेशानुसार जिल्हयात दिनांक 19 जुलै 2020 रोजी रात्री 12 वा. ते दिनांक 26 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत काही […]

News

हिशोब न दिलेल्या 7 कोटी रक्कम परत न करणार्‍या आजी/माजी कर्मचार्‍यांवर कारवाई करा

July 18, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. या रकमेचा कित्येक वर्षे हिशोब दिलेला नाही, तसेच या रकमा जमा केलेल्या नाहीत. सदर रक्कम 7 कोटी 1 लाख […]

News

आजरेकर फौंडेशनच्यावतीने महापाकिलकेच्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप

July 17, 2020 0

कोल्हापूर : शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यसाठी महापालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोव्हिड 19 प्रादुर्भाव सुरु झाले पासून गेले तीन ते चार महिने विविध उपाययोजना […]

News

देवस्थान समितीकडून मंदिरातील सुरक्षा रक्षकांना मदत

July 17, 2020 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कोरोना महामारी संकटामुळे अडचणीत असणाऱ्या अंबाबाई मंदीरात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना व मराठी चित्रपट व्यवसायातील गरजु कलावंत आणि कर्मचारी यांना जीवनावश्यक अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. गेले […]

1 3 4 5 6 7 9
error: Content is protected !!