अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्ये मल्लिका अलाद्दिनच्या अम्मीला जिनमध्ये बदलणार
सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने प्रेक्षकांसाठी रोमांचचा स्तर उंचावत ठेवला आहे. आगामी नवीन एपिसोड्समध्ये दुष्ट शक्ती व जिनची निर्माती मल्लिकाचा कपटी प्रवेश, तसेच अखेर विवाह बंधनात अडकणारे प्रेमीयुगुल अलाद्दिन व यास्मीनच्या बहुप्रतिक्षित विवाहासह रोमांचचा […]