Uncategorized

तिम्‍नसा ही आतापर्यंत साकारलेल्‍या भूमिकांपैकी सर्वात प्रभावी नकारात्‍मक भूमिका

August 17, 2020 0

मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स‘ला सुरूवातीपासूनच भरघोस यश मिळाले आहे, या यशामागे मालिकेमधील अद्वितीय पात्र आणि लक्षवेधक पटकथा हे कारण आहे, असे तुला वाटते का?अनोख्‍या पात्रांद्वारे साकारण्‍यात येणारी ‘बालवीर रिटर्न्‍स‘ची लक्षवेधक पटकथा निश्चितच मालिकेला मिळालेल्‍या यशामागील एक प्रमुख कारण आहे. तसेच […]

Uncategorized

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये मनोज चंदिला साकारणार भूमिका

August 17, 2020 0

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘मध्‍ये अत्‍यंत प्रतिभावान अभिनेता मनोज चंदिलाचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. मनोज चंदिला मालिकेमध्‍ये प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी आसुसलेला अभिनेता अजय कुमारची भूमिका साकारणार आहे. सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘ चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्टिकोनातून […]

Information

कागल कोविड केअर केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे यांना सलाम

August 17, 2020 0

कागल:शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० म्हणजेच देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. कागल कोविड केअर केंद्रातील हे चित्र. दुपारी दोनची वेळ असेल साधारणता. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे हे एकटेच एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह रॅपरमध्ये […]

News

कोरोनाकडे संकट नव्हे संधी म्हणून बघा:ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ 

August 16, 2020 0

कोल्हापूर :उमेद अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोनाकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून बघावे व जागतिक बाजार पेठेत तग धरण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्रबदल करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्री. […]

Uncategorized

तेरा यार हूं मैं’च्‍या हृदयस्‍पर्शी व्हिडिओच्‍या सादरीकरणासाठी निवडले वरूण धवनला

August 16, 2020 0

सोनी सब लवकरच नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं‘ सादर करणार आहे. ही मालिका आधुनिक काळातील वडिल व मुलाच्‍या नात्‍याला आणि मुलाचा मित्र बनण्‍याचा प्रयत्‍न करणा-या वडिलांच्‍या प्रयत्‍नांना दाखवते. या अद्वितीय व नवीन संकल्‍पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्‍याच्‍या उद्देशाने […]

No Picture
Uncategorized

नेटसर्फ नेटवर्कच्या बायोफिटचा 1.2 कोटी उत्पादनांच्या विक्रीचा टप्पा 

August 16, 2020 0

कोल्हापूर : संपूर्ण जग जरी साथीच्या रोगामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी व्यस्त असले तरी आपल्या देशातील एक आवश्यक क्षेत्र म्हणजे शेती. त्याकडे सध्या लक्ष देणे हेही अत्यंत आवश्यक आहे. भारत ही मूलत: कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे जी गेल्या काही काळापासून अनेक आव्हानांना […]

News

विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

August 16, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून  कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन द […]

Uncategorized

द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन येथे हॉस्पीटलचा शुभारंभ

August 16, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पीटल येथे महापालिकेने अल्पावधीतच नव्याने नुतणीकरण करण्यात आलेल्या हॉस्पीटलचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते, जिल्हयाचे पालकमंत्री नाम.सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान […]

Uncategorized

कोरोना रुग्णांची माहिती एका क्लिकवर मिळावी आ.चंद्रकांत जाधव यांची सूचना

August 16, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, कोणत्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात किती खाटा व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, कोणत्या रुग्णालयातून रुग्ण डिस्चार्ज झाले, याची माहिती एका क्लिकवर मिळाली पाहिजे. तसेच कोरोना चाचणीचे अहवाल त्वरित मिळाले पाहिजेत, याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचना आमदार […]

News

उद्योजकांच्या मदतीतून सीपीआरला तीन व्हेंटिलेटर

August 14, 2020 0

कोल्हापूर: कोरोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी उद्योजकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर उद्यम सोसायटी, शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व घाटगे-पाटील […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!