‘भाखरवडी’मध्ये गोखले व ठक्कर कुटुंबं कृष्णाला गमावणार?
सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मालिका ‘भाखरवडी’ने ७ वर्षांच्या कालांतरासह प्रेक्षकांना त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रिन्ससमोर खिळवून ठेवले आहे. दोन्ही कुटुंबं अभिषेक(अक्षयकेलकर)व गायत्रीचा(अक्षिता मुद्गल) मुलगा कृष्णाला आनंदी ठेवण्यासोबत त्याच्यापासून दोन्ही कुटुंबांमधील भांडण लपवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आली आहेत. पण कथेला […]