News

शालिनी स्टुडिओ वाचलाच पाहिजे; चित्रपट महामंडळाची मागणी

July 2, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या वैभवात जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन या दोन्ही स्टुडिओचे अतुलनीय योगदान आहे. चित्रपटसृष्टीचे उगमस्थान म्हणुन कोल्हापूरची विशेष नोंद घेतली जाते. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरातील या दोन्ही स्टुडिओचे अस्तित्व कायद्याच्या नियमांच्या पळवाटा काढून नामशेष […]

News

गणेशोत्सवावरील निर्बंधांच्या विरोधात ‘आप’ उतरणार

July 1, 2021 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने निर्बंध जाहीर केले. अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कोल्हापुरातील गणेशोत्सवावर सलग तिसऱ्यावर्षी विरजण पडणार आहे. गणेशोत्सवास अजून काही महिने शिल्लक असताना अशा पद्धतीचे निर्बंध जाहीर केल्याने महाविकास आघाडी […]

News

गोकुळच्या वतीने हर्बल गार्डनची निर्मिती

June 30, 2021 0

कोल्‍हापूर :  दूध उत्पादकांना व संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतीची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या […]

Information

अल्पसंख्यक सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

June 27, 2021 0

कोल्हापूर: आज जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन , श्री शाहु मार्केटयार्ड ,कोल्हापुर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने केलेल्या सुचनेसअनुसरून जिल्ह्याचे  नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी […]

News

तावडे हॉटेल येथील स्वागत कमान महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार:आ.चंद्रकांत जाधव यांची यशस्वी शिष्टाई

June 25, 2021 0

कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार भारती एक्स्पो अॅडसने स्वागत कमानीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचा बोर्ड झळकवला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीच्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमानीवर जाहिरातीचे होर्डिंग बघून करवीर नगरीतील विविध […]

News

विविध रोगावरील लसीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाने दूध उत्‍पादनामध्‍ये वाढ करवी:अध्यक्ष विश्वास पाटील

June 25, 2021 0

कोल्‍हापूर : पशुसंवर्धन विभाग कामकाज आढाव मिटींग मध्‍ये बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील यांनी संघाकडून देण्‍यात येणा-या संघ सेवा-सुविधा मध्‍ये  पशुवैद्यकीय सेवा ही अतिशय महत्‍वाची सेवा आहे. तसेच दूध वाढीसाठी व जनावराचा भाकड काळ कमी करण्यासाठी […]

News

“गोकुळ” दूध उत्‍पादन वाढीसाठी प्रयत्‍नशिल :चेअरमन विश्वास पाटील

June 24, 2021 0

कोल्‍हापूर :  संकलन विभाग कामकाज आढाव मिटींग मध्‍ये बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील यांनी गोकुळने  नेहमीच गुणवत्‍तेला महत्‍व दिलेले आहे. म्‍हणूनच बाजारात गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना अधिक मागणी आहे. तसेच संघाचे महालक्ष्‍मी पशुखाद्य उत्‍पादित केले जाते, […]

News

शिक्षण संस्थांच्यावर फौजदारी दाखल करणार: शिक्षण उपसंचालक

June 24, 2021 0

कोल्हापूर : दिनांक १८ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली होती शाळांच्या फी वाढीबाबत शिक्षण उपसंचालक निरुत्तर झाले होते या आंदोलनाला उत्तर देताना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी यांच्यासोबत […]

Information

साधना केल्यास मनोबल वाढून संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते:स्वाती खाडये

June 24, 2021 0

कोल्हापूर: मागील वर्षापासून चालू झालेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. राष्ट्रासमोर कोरोना संकटासह ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘महिलांवरील अत्याचार’, ‘भ्रष्टाचार’ अशी अन्य संकटेही आहेत. अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी धर्माचरण करणे आणि साधना करणे […]

Commercial

” आरोग्य निर्भर” कोविड केअर हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रात अनुकरणीय दखल. कोल्हापूर -सांगलीसह राज्यभर व्याप्ती वाढणार

June 19, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :पूर्ण जगाने आणि आधुनिक वैद्यकीय उपचार प्रणालीने जवळ जवळ हात टेकलेले असताना नेहमीच्या वैद्यकीय उपचारांबरोबर आरोग्य निर्भर (ए.एन. २.०) हि मेडिकल न्यूट्रीशनथेरपी वापरल्यास रुग्ण लवकर बरे होण्याची शक्यता वाढते तसेच आजाराचा कालावधीही कमी होतो […]

1 19 20 21 22 23 52
error: Content is protected !!