News

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे:आम.ऋतुराज पाटील

June 2, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व परिसरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरात तसेच गावात प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून यापुढेही कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी […]

News

आमदार चंद्रकांतदादा यांनी राष्ट्रवादी – महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सांभाळून बोलावे

June 1, 2021 0

कोल्हापूर:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंड सांभाळून बोलावे. स्वतःचे हसे होणार नाही असे वर्तन करावे. लोक आपल्यावर टीका का करतात? याचेही स्वतः आत्मपरीक्षण दादांनी करावे.कोल्हापूर जिल्हा […]

News

गोकुळमार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णाना व नातेवाईकांना दूध वाटप

June 1, 2021 0

कोल्‍हापूर :  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय,सेवा हॉस्पिटल,आयसोलेशन हॉस्पिटल कोल्हापूर येथील रुग्णांना व नातेवाईकांना जागतिक दुग्ध दिना निमित्ताने संघाकडून एक हजार सुगंधी दुधाचे पॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी बोल‍ताना संघाचे चेअरमन  विश्‍वास पाटील (आबाजी) म्‍हणाले […]

News

अपुर्ण अवस्थेतील पाटबंधारे प्रकल्पांकरीता निधी उपलब्ध करा :खा. संजय मंडलिक     

June 1, 2021 0

कोल्हापूर  :-कोल्हापूर जिल्ह्यातील अपुर्ण अवस्थेमध्ये असलेले पाटबंधारे प्रकल्प पुर्ण करणेसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मिळावा याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी जलसंपदा मंत्री नाम. जयंत पाटील यांचेकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीदरम्यान […]

News

प्रभाग निहाय लसीकरण वाढवा: आ.चंद्रकांत जाधव

June 1, 2021 0

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी प्रभागनिहाय केंद्र वाढवा, सर्वसामान्य नागरिकांना सहजरित्या लस उपलब्ध झाली पाहिजे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याबरोबरच तिसरी लाट […]

News

सहा पदरी महामार्गामुळे रस्ता सुरक्षा वाढेल

May 31, 2021 0

कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव ना. हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला.कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा हा सर्वे झाला.या आधी […]

Information

अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए.वाय.पाटील

May 31, 2021 0

कोल्हापूर : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष. ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता […]

News

नागरिकांची लुट करणाऱ्या डॉ.कौस्तुभ वाईकरवर तात्काळ कारवाई करा: राजेश क्षीरसागर

May 31, 2021 0

कोल्हापूर : एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रोगाने थैमान घातले असताना, अनेक डॉक्टर्स, नर्सेस देवदूताप्रमाणे सेवा देत आहेत. परंतु, डॉ.कौस्तुभ वाईक आणि डॉ.अनुष्का वाईकर यांच्या सारख्या एक – दोन टक्के डॉक्टरांमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत […]

News

मोदी सरकारच्या ७ वर्ष पुर्तीबद्दल भाजपाच्यावतीने ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रम

May 31, 2021 0

कोल्हापूर : गेली सव्वा वर्षे संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने कोविड रुग्ण सेवा कार्य सुरु आहे. दिनांक ३० मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७ वर्षाच्या पूर्ती निमित्य संपूर्ण देशभर “सेवा ही […]

News

मोदी सरकार फक्त इव्हेंट आणि इमेज मॅनेजमेंट करण्यात मग्न: काँग्रेसचा घणाघात

May 30, 2021 0

कोल्हापूर: मोदी सरकार फक्त इव्हेंट मॅनेजमेंट आणि इमेज मॅनेजमेंट करण्यात मग्न आहे नोटाबंदी शेती व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे व जागतिक निर्देशांकात भारताचे घसरलेले स्थान कोरोना लसीचा तुटवडा अर्थव्यवस्थेचे नुकसान वस्तुस्थिती यामुळे समाजातील कोणताही घटक समाधानी […]

1 24 25 26 27 28 52
error: Content is protected !!