News

आमदार चंद्रकांत जाधव यांचे मदत कक्ष पुन्हा सुरू

April 9, 2021 0

कोल्हापूर: कोरोनासह आरोग्य विषयक व प्रशासकीय कामकाजात नागरिकांसाठी कॉग्रेसच्या माध्यमातून मदत कक्ष पुन्हा सुरू केले असून, कोणत्याही कामासाठी मोबाईलवरून संपर्क साधावा, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष […]

News

खा. संजय मंडलिक यांचे प्रयत्नामुळे संकेश्वर ते आंबोली राष्ट्रीय महामार्गाकरीता 574 कोटी रु. मंजूर

April 8, 2021 0

कोल्हापूर : कोकण व गोव्याला जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली या रस्त्याला जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. या मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ होत असल्याने पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीकरीता चालना मिळावी व वाहतुकीसोबत वेळेची बचत […]

News

विकास कामांकरीता सात कोटी रु. मंजूर: खा.संजय मंडलिक

April 8, 2021 0

कोल्हापूर  : नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये व जिल्हा वार्षिक योजनेमधून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रु. चा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.  यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक […]

News

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित : प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी

April 8, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित करण्याचे आदेश राज्य शासनाच्या विधी आणि न्यायविभाग यांनी ८ एप्रिल या दिवशी काढले आहेत. या समितीवर आता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली […]

News

कोरोना लढ्यासाठी शिवसेनेची “माझे शहर- माझी जबाबदारी” हेल्पलाईन मोहीम

April 7, 2021 0

कोल्हापूर : गेल्या वर्षापासून सुरु असलेला कोरोना रोगाचे थैमान थांबविण्यासाठी मुख्यमंत्री नेतृत्वाखाली राज्य शासन प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसातील परीस्थितीचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची व्याप्ती अधिक वाढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य शासन, […]

News

मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा”; पालकमंत्र्यांचे जनतेला आवाहन

April 6, 2021 0

कोल्हापूर :’मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा” असे आवाहन करत नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.पालकमंत्री नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकदान शिबिराला […]

News

सतर्क राहून कोरोनाबाबत नियोजन करावे: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

April 5, 2021 0

कोल्हापूर : सर्व यंत्रणांनी सतर्क राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजन करावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे तसेच सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, अशी […]

News

श्री अंबाबाई,जोतिबासह सर्व मंदिरे आजपासून दर्शनासाठी बंद

April 5, 2021 0

कोल्हापूर: राज्य शासनाच्या आदेशानुसार श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थानसह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी सर्व मंदिरे ५ ते ३० एप्रिल या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सवही रहित करण्यात […]

News

शिवाजी विद्यापिठाचा ६ एप्रिलला ‘ऑनलाईन’ दिक्षांत समारंभ

April 5, 2021 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापिठाचा ५७ दीक्षांत समारंभ ६ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे. यंदा ७७ सहस्र ५४२ विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. टी.टी. शिर्के यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. […] […]

News

केएमसी महाविद्यायातील सुविधांसाठी निधी देणार :आ. ऋतुराज पाटील

April 4, 2021 0

  कोल्हापूर:’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचारांवर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सन १९८३ पासून यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज सुरु केले आहे. या महाविद्यालयामध्ये अजून सुविधा उपलब्ध करण्यासाठी बैठक घेण्यात आली. केएमसी महाविद्यालयात आयोजित या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या […]

1 36 37 38 39 40 52
error: Content is protected !!