Information

नवोदित व स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध; दिनेश माळी फाउंडेशनचा ‘म्युझिकल युवर्स’ हा स्तुत्य उपक्रम

April 3, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: प्रदिर्घ कालावधी नंतर पुनःपदार्पण करत कोल्हापुरात गेली सात वर्षे सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत दिनेश माळी फाउंडेशनच्या वतीने ‘म्युझिकल युवर्स’ हे संगीतप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दर्जेदार संगीताच्या प्रसार व प्रचारासाठी […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्सच्या अध्यक्षपदी डॉ.उषा निंबाळकर

April 3, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.या असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर यांची तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड करण्यात आली आहे.तर खजानिसपदी डॉ.वर्षा पाटील यांची […]

News

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ.आशा जाधव तर सचिवपदी डॉ.किरण दोशी

April 3, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनची २०२१- २२ या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभा […]

News

केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा

April 3, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४७ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  ठेवीमध्ये १,३८७ कोटींची वाढ होवून बँकेकडे ७,१२८ कोटी रुपये ठेवी झाल्या आहेत, असेही मंत्री […]

News

दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात सापडला ऐतिहासिक ठेवा

April 2, 2021 0

रायगड : प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात […]

News

आ.प्रकाश आबिटकर यांचा गोकुळ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा

April 2, 2021 0

 गारगोटी: येथे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांचे प्रमुख उपस्थितीत श्री राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला. यावेळी […] […]

Information

हेअर एक्‍सपर्ट जावेद हबीब यांच्या मास्‍टरक्‍लासचे आयोजन व नविन सेंद्रिय उत्पादने उपलब्ध

April 2, 2021 0

कोल्हपूर :  सीसीग्‍मा लाईफस्‍टाईल यांना, त्‍यांच्या लोकप्रिय किफायतशीर लक्‍झरी हेअर ब्रॅण्ड केटी प्रोफेशनलचे तसेच सलून व्यावसायिकांसाठी २०२१ मध्ये व्यवसायाच्या नव्या युगामध्ये आशादायक, सामर्‍थ्यवान आणि शैलीदार प्रवेश करण्यासाठी प्रोत्‍साहित करण्याच्या नव्या मोहिमेचे, प्रवक्‍ते म्‍हणून, भारतातील हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या नावाची घोषणा करताना आनंद होत […]

News

उपवनसंरक्षक शिवकुमार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा: भाजप महिला मोर्चाची मागणी

April 2, 2021 0

कोल्हापूर: नोहेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रामध्ये मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यानंतरच महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विनयभंग, बलात्कार, खून यासारखे विविध गुन्हे राजरोसपणे महाराष्ट्रात घडू लागले […]

News

महाआवासअभियानांतर्गत ग्रामीण भागात साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे

April 2, 2021 0

मुंबई: ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२१ या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास […]

News

विशाळगडसंदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे खा.संभाजीराजे यांचे आदेश

April 1, 2021 0

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून तात्काळ पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश छत्रपती संभाजीराजे दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना यांनी […]

1 37 38 39 40 41 52
error: Content is protected !!