गोकुळ म्हणजे सहकाराच्या आदर्शातून निर्माण झालेल्या समृद्धीचे प्रतिक; डॉ.सागर देशपांडे
कोल्हापूर: गोकुळ म्हणजे सहकाराच्या आदर्शातून निर्माण झालेल्या समृद्धीचे प्रतिक असे गौरवोद्गार डॉ. सागर देशपांडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघा मार्फत गोकुळचे संस्थापक आणि शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ […]