महिला डॉक्टरांसाठी ‘संकल्प’च्या वतीने ‘मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी: संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन च्या वतीने ‘मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. घराची, कुटुंबाची व मुलांची पर्वा न करता आजही डॉक्टर रुग्णसेवेसाठी तत्पर […]