सहा पदरी महामार्गामुळे रस्ता सुरक्षा वाढेल
कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव ना. हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला.कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा हा सर्वे झाला.या आधी […]