गोकुळच्या वतीने हर्बल गार्डनची निर्मिती
कोल्हापूर : दूध उत्पादकांना व संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतीची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या […]