Information

शासनाच्या सरसकट दरपत्रकात गंभीर त्रुटी; सर्व बाबींचा विचार करून सुधारित दरपत्रक जारी करण्याची आय.एम.ए.ची मागणी

June 12, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: वाढीव बिलाच्या प्रश्नावरून शासकीय दरपत्रक सरसकट जारी करून लहान आणि मध्यम रुग्णालयांवर अन्याय केला जात आहे. कोरोना काळात सगळ्यात जास्त रुग्णांची सेवा लहान आणि मध्यम रुग्णालयांमधून केले जात आहे.या रुग्णालयांसाठी जारी केलेल्या शासकीय दरपत्रकात […]

News

डॉ. प्रकाश संघवी यांचे वैद्यकीय व सामाजिक कार्य प्रेरणादायी: माजी खा.धनंजय महाडिक

June 12, 2021 0

कोल्हापूर: रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेली 35 वर्षे प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाची जोड देत आज कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध […]

News

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने अद्ययावत कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

June 12, 2021 0

कोल्हापूर:निवडणूकीमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवामुळे खचून जाणार्‍यांपैकी महाडिक नाहीत. समाजसेवेचे अखंड व्रत जोपासलेल्या धनंजय महाडिक यांनी हे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करून, सर्वसामान्य रूग्णांची मोठी सोय केलीय. भविष्यात त्यांनी सर्वसामान्य रूग्णांना माफक दरात उपचार […]

News

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

June 11, 2021 0

कागल:मराठा समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये शासकीय  विश्रामगृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या  कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने […]

Information

ही वादळापूर्वीची शांतता:संभाजी राजे छत्रपती

June 11, 2021 0

कोल्हापूर:सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली. त्यादिवशी पासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलने मोर्चे काढणे प्रत्येक नागरिकाचा […]

News

गोकुळ आर्थिक उन्नतीचे पुढचे पाऊल असेल: खा.शरद पवार

June 10, 2021 0

मुंबई :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व नूतन संचालक मंडळाने बुधवार दि.०९ जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मानीय खासदार शरद पवारसाहेब यांची मुंबई येथील निवासस्‍थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व […]

News

‘आप’चे सम्राटनगर येथे ओढ्यात उतरून आंदोलन

June 10, 2021 0

कोल्हापूर:शहरातील उपनगररांमधून अनेक नाले, उपनाले व चॅनेल्सद्वारे सांडपाणी वाहून नेण्यात येते. पावसाळा आला की याच ओढ्यांमधून पावसाचे पाणी निर्गत होत असते. परंतु नालेसफाईचा अभाव तसेच ओढ्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात हेच पाणी शेजारील घरांमध्ये शिरते.सम्राटनगर येथील […]

Information

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत: सुनील घनवट

June 9, 2021 0

कोल्हापूर: विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन 12 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. गेली 17 वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा […]

News

सरसकट सर्व दुकाने चालू करु द्या: या मागणीसाठी व्यापारी रस्त्यावर

June 9, 2021 0

कोल्हापूर: सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या या मागणीसाठी आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनातर्फे भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, बाजार गेट, शिवाजी मार्केट, शाहूपुरी, […]

News

कोल्हापूरात दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी सर्व व्यापारी करणार आंदोलन

June 8, 2021 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या लॉकडाऊनच्या परिपत्राकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होवू शकत नाही. परंतू, आता दुकाने उघडण्यास परवानगी […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!