Information

आण्णा जनतेचे आमदार :आमदार ऋतुराज पाटील

November 20, 2022 0

स्वर्गीय आ .चंद्रकांत जाधव आण्णा एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते..आण्णांची आठवण होताना मन भरुन येते. कारण दोन वर्षे आम्ही दोघांनी सहकारी आमदार म्हणून हातात हात घालून कोल्हापूरच्या विकासासाठी काम केले. राजकारणापेक्षा समाजकारणालाच प्राधान्य देणाऱ्या आण्णांच्या स्वभावातील […]

News

निवडणुकीपुरतं गावांमध्ये येऊन नंतर गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना “स्वराज्य” धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे

November 19, 2022 0

परभणी: छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील गावोगावी स्वराज्याच्या शाखा उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे हे स्वतः गावागावांत जात आहेत. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे […]

News

​महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना;चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती 

November 18, 2022 0

कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा […]

News

शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव:राजेश क्षीरसागर

November 18, 2022 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा […]

News

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार: आ.जयश्री जाधव

November 18, 2022 0

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी २८ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी महापालिका देणार असून उर्वरित निधी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व माझ्या […]

News

बाळासाहेबांची शिवसेना” जिल्ह्यातील ग्रामपंचायती निवडणुका ताकदीनिशी लढणार : राजेश क्षीरसागर

November 15, 2022 0

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ७७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी […]

News

आमदार सतेज पाटील यांनी संभाजीनगर बस स्थानकाची केली पहाणी

November 15, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूरमधील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि भविष्याच्या दृष्टीने विचार करून नवीन अद्ययावत असे संभाजीनगर बस स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या बस स्थानकात सुरू असलेल्या कामाची पाहणी आज आमदार सतेज पाटील यांनी केली. […]

News

प्रस्तावित विविध विकासकामे योग्य नियोजन करून, वेळत पूर्ण करा :आम जयश्री जाधव

November 15, 2022 0

कोल्हापूर: थेट पाइप लाईन, पाणी पुरवठा, रस्ते पॅचवर्क, आय टी पार्क, अमृत योजना, मोकाट कुत्री, कचरा उठाव, स्मशानभूमी अशा विविध विषयावर आज माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महापालिका प्रशासक डॉ. […]

News

सहकार चळवळीचे यश म्हणजे गोकुळ : उद्योजक प्रफुल्ल वानखेडे                                                                                     

November 12, 2022 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे ‘व्यक्तिगत उन्नती सह संस्थेची प्रगती’ या विषयावर सहकार सप्ताहाच्या पार्श्वभूमी वरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रफुल्ल वानखेडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू […]

News

कार्बन क्रेडीट योजने अंतर्गत गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना

November 11, 2022 0

कोल्हापूर  ; एन.डी.डी.बी (मृदा),कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांचे संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडीट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लांट ची उभारणी करण्यात येणार आहे.कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचे मुख्य उद्देश, […]

1 3 4 5 6 7 46
error: Content is protected !!