डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शनिवारी दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के प्रमुख अतिथी
कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के या समारंभासाठी […]