Entertainment

खा.धनंजय महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून आयोजित गीत रामायणाच्या मैफिलीला उदंड प्रतिसाद

April 3, 2023 0

कोल्हापूर: भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय ग. […]

Sports

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

April 3, 2023 0

कोल्हापूर : श्री नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच मंगळवारी दि. ४ एप्रिल पासून शाहू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या […]

News

राजाराम कारखान्यात परिवर्तन घडवूया : कर्णसिंह गायकवाड

April 2, 2023 0

कोल्हापूर:सभासदांच्या हितासाठी राजाराम कारखान्यांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या पाठीशी राहून सत्तांतर घडवूया असे आवाहन गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले. शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे आयोजित प्रचार दौऱ्यात ते बोलत […]

News

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स सिग्मा येलो बेल्ट कार्यशाळा संपन्न

April 2, 2023 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महावियालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ‘लिन क्लब’ च्यावतीने ‘सिक्स सिग्मा येलो बेल्ट’ ची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहत संपन्न झाली. सिक्स सिग्मा समुपदेशक ओंकार कुलकर्णी आणि एमएसएमई टेक्नोलॉजीचे प्रतीक परशार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन […]

Sports

अभूतपूर्व उत्साहात जीतोची रॅली ;गिनिस बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

April 2, 2023 0

कोल्हापूर : जीतोच्या वतीने आज काढण्यात आलेल्या जितोच्या रॅलीला प्रचंड सळसळत्या उत्साहात स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या स्पर्धेची गिनिस बुक ऑफ वर्ल्डने दखल घेतली.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश […]

News

कोल्हापुरातील विकासकामांसाठी १३ कोटी मंजूर : पालकमंत्री दिपक केसरकर 

April 1, 2023 0

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडून विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात […]

News

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावर २ ते ६ एप्रिल दरम्यान अन्नछत्र

April 1, 2023 0

कोल्हापूर: जोतिबा यात्रेनिमित्ताने जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावर २ ते ६ एप्रिल दरम्यान अन्नछत्र आयोजीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देव देवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा […]

News

मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीमुळे देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला : काँग्रेसचा संकल्प सत्याग्रह

March 31, 2023 0

कोल्हापूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या संकल्प सत्याग्रह कार्यक्रमान्वये आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये DEMOCRACY DISQUALIFIED शिर्षकांतर्गत मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, […]

News

आजचा दिवस सहकारातील काळा दिवस : सतेज पाटील

March 30, 2023 0

कोल्हापूर:सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आहेत.कोणताही गट बिनविरोध होणार नाहीत.29 उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार.आपण थांबायचे नाही.. आपल ठरलंय .. कंडका पाडायचा !चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ??कुस्ती […]

News

आ.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोकुळतर्फे’ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण  

March 30, 2023 0

कोल्‍हापूर :महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन कार्यक्रम गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक […]

1 25 26 27 28 29 42
error: Content is protected !!