News

सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित

September 9, 2023 0

कोल्हापूर: सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर सकल मराठा […]

News

परीख पुलासाठी ‘अन्नपाणी त्याग आंदोलन’

September 8, 2023 0

कोल्हापूर: मध्यवर्ती कोल्हापूर शहराचा उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारे एकमेव ठिकाण म्हणजे ‘ बाबूभाई पारीख पूल’. हा पूल सद्यस्थितीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक झालेला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्यामुळे होणारा खोळंबा आणि त्रास आपल्या […]

News

राजाराम कारखान्याचे महाडिक गटाचे पात्र सभासद ठरले अपात्र; आ.सतेज पाटील यांची माहिती

September 7, 2023 0

कोल्हापूर : प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी दिलेल्या निकालानुसार राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले. यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. या सभासदांनी मतदानाचा हक्क पात्र सभासद समजून बजवलेला आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी […]

News

जनसंवाद पदयात्रेत सहभागी व्हा; आ.जयश्री जाधव: दसरा चौकात होणार सभा

September 7, 2023 0

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे. कोल्हापूर शहरातील जनसंवाद पदयात्रा शनिवारी […]

News

डी. वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

September 6, 2023 0

कोल्हापूर: डी. वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागातर्फे दोन दिवसीय ‘पॅरल प्रोग्रामिंग ऑन सीपीयू अँड जीपीयु युजिंग ओपन एमपी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. इंटेल सर्टिफाइड ट्रेनर मंदार गुरव यांनी पॅरलल प्रोग्रामिंग कसे […]

News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

September 6, 2023 0

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ऐतिहासिक शिवाजी पुतळा चौकामध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलन कर्त्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा व मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध […]

News

भुदरगड तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

September 5, 2023 0

गारगोटी : आमदार सतेज पाटील यांच्या काॅंग्रेस जनसंवाद पदयात्रेस भुदरगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गारगोटी – कूर मार्गावर काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी औक्षण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. पदयात्रेत 94 वर्षीय माजी आमदार दिनकरराव जाधव सहभागी […]

News

जल्लोषी वातावरणात जनसंवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात

September 4, 2023 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवसाला गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथून उत्साहात सुरुवात झाली..तत्पूर्वी गिजवणे येथून कार्यकर्त्यांनी जल्लोषात मोटारसायकल रॅली काढली.आजरा तालुक्यात जनसंवाद पदयात्रेस उत्साही सुरुवात झाली.छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती प्रतापराव गुजर यांना […]

News

लाखावर उपस्थितीने राज्यात रेकॉर्ड ब्रेक उच्चांकी सभा करू: मंत्री हसन मुश्रीफ

September 3, 2023 0

कोल्हापूर: रविवारी दि. १० कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक सभा करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त […]

News

७ सप्टेंबरला युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार,  प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस

September 3, 2023 0

कोल्हापूर:यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी गुरूवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. संपूर्ण पश्‍चिम […]

1 2 3
error: Content is protected !!