News

आम आदमी’च्या वतीने ऑक्सिजन मित्र उपक्रम

September 7, 2020 0

कोल्हापूर:आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार ‘आप’च्या वतीने देशभरात ऑक्सिजन मित्र उपक्रम सुरू करण्यात आला. कोरोना बाधिताना कोणतेही लक्षण जाणवत नाही, पण अश्या वेळेला शरीरातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे गरजेचे […]

Uncategorized

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याची गरज: वेबिनार मध्ये विविध तज्ञांचे  मत

September 7, 2020 0

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच गणिताविषयी आवड निर्माण करण्याची गरज असून पुस्तकी अभ्यासाशिवाय कथा किंवा इतर माध्यमातून देखील प्रयत्न केले पाहिजे.यामुळेच त्यांच्यामध्ये गणिताबाबत असलेेली भीती दूर करून एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित होऊ शकतो,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. […]

News

अँनिमल प्लॅनेटन नव्या पद्धतीची दुसरी शॉप शाहूपुरी बेकर गल्ली येथे सुरू

September 7, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षण जरी जास्त असले तरी कोणाला कशातही आवड असू शकते अशीच आवड सानेगुरुजी वसाहत येथील दिलावर जमादार यांच्या आटोमोबाईल इंजिनियर असलेला परवेज जमादार व शिक्षक असलेला सोहेल जमादार या दोन मुलांना अँनिमल […]

No Picture
News

सारस्वत बँकेतर्फे  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचे योगदान

September 5, 2020 0

देशाच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे महाराष्ट्रातील कोविड-१९विषाणूच्या प्रदुर्भावाने ग्रस्त असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीकरिता तसेच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी  ‘मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी’ स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.कोविड-१९या […]

News

शिवसेनेच्या रणरागिणींचे “जोडे मारो” आंदोलन

September 5, 2020 0

कोल्हापूर  : मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या शिवसेनेच्या रणरागिणीही आज कंगना राणावत चा निषेध करण्यात रस्त्यावर उतरल्या. अंमली पदार्थाच्या सेवनाची कबुली देणाऱ्या कंगना राणावत विरोधात […]

News

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा

September 5, 2020 0

कोल्हापूर : वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालकत्व निभावत असताना त्यांचे मित्रही बना. मुलांना तुमच्यासमोर मन मोकळे करण्याची संधी देऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन बालरोग तज्ञांच्या वेब सेमिनारमध्ये करण्यात आले. वयात येणार्‍या मुला-मुलींच्याबद्दल भागिरथी महिला संस्थेच्या […]

News

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळावे ;समरजीतसिंह घाटगे यांची मागणी

September 5, 2020 0

मुंबई:समरजीतसिंह घाटगे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वाढीव वीज बिलाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा. तसेच शेतकरी व […]

News

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

September 3, 2020 0

मुंबई  : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात […]

News

केडीसीसी बँकेच्या कर्मचारी विमा हप्त्याचा ८५ लाख रुपयांचा धनादेश एलआयसीकडे प्रदान

September 1, 2020 0

कोल्हापूर : केडीसीसी बँकेच्या कर्मचारी विमा सुरक्षाकवच हप्त्याचा ८५ लाख रुपयांचा धनादेश एका विशेष कार्यक्रमात एलआयसीकडे प्रदान करण्यात आला.कोरोनासह अपघाती मृत्यू व इतर तसेच नैसर्गिक मृत्यूसाठी कर्मचाऱ्यांना भरघोस विमासुरक्षा देणारी केडीसीसी ही सहकार क्षेत्रातील पहिली […]

Uncategorized

प्रणव च्या विश्वविक्रमाने कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाला प्रेरक झळाळी

September 1, 2020 0

कोल्हापूर : पारंपारिक फुटबॉल खेळाबरोबरच विविध पैलूंनी व्यक्तिगतही विक्रम नोंदवता येतात मात्र त्यासाठी प्रदीर्घ सातत्याने परिश्रम , सराय , आहार नियंत्रण , योगासह शारिरिक क्षमता वाढवणे अशा विविध पैलूंनी जाणकारांच्या सल्ल्याने सक्रिय असणे गरजेच असते […]

1 119 120 121 122 123 417
error: Content is protected !!