Uncategorized

सास हायजिन सोल्युशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे शानदार लाँचिंग

May 6, 2020 0

कोल्हापूर’:सध्या सर्व जग कोरोना संक्रमणाच्या संकटामधून वाटचाल करत आहे. हा धोका प्रत्येकाच्या दारावर येऊन उभा ठाकला आहे. याला सध्यातरी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रतिबंध. म्हणूनच सध्याच्या काळात एकूणच हायजेनिक प्रॉडक्टस् ना मार्केटमध्ये प्रचंड […]

News

देवेंद्र फडणवीसांकडून छत्रपती शाहू महाराजांचे अवमुल्यन: राष्ट्रवादीची माफी मागण्याची मागणी

May 6, 2020 0

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमुल्यन केल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. त्याबद्दल पक्षाच्यावतीने श्री. फडणवीस यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या […]

News

दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा : हिंदु जनजागृती समिती

May 5, 2020 0

कोल्हापूर:एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेच्या जिवावर बेतू नये, म्हणून सरकारांनी आर्थिक हानी सहन करत ‘दळणवळण बंदी’चा धाडसी आणि स्तुत्य निर्णय घेतला; मात्र दुसरीकडे केवळ महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला ! यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव […]

News

दुकाने उघडण्याचे नियोजन करून सामाजिक अंतर पाळा :आ.चंद्रकांत जाधव

May 5, 2020 0

कोल्हापूर :दुकाने उघडण्याचे नियोजन करून सामाजिक अंतरानुसार ती सुरू करावीत, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज आयुक्तांना केली.लॉकडाउनचा दुसऱ्या टप्प्यानंतर शासनाने काही नियमांची अंमलबजावणी करून उद्योग-व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र शहरातील काही […]

News

सेंट झेव्हिअर्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाचे साहित्य ग्राम विकासमंत्र्यांकडे सुपूर्द

May 4, 2020 0

कोल्हापूर: येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीपीआर तसेच महापालिका रुग्णालयास सुमारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज सुपूर्द केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, […]

News

सौ. अरुंधती महाडिक यांची वाढदिवसानिमित्त घरेलू महिला कामगारांना मदत

May 3, 2020 0

कोल्हापूर: भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा वाढदिवस असतो. यंदा लॉक डाऊन मुळें, महाडिक परिवाराने हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेले दीड महिना काम नसल्याने, गोरगरीब नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषतः […]

News

केडीसीसीच्या मोबाईल बँकिंगसह अद्ययावत वेबसाईटचे लॉन्चिंग

May 2, 2020 0

कोल्हापूर:सर्व सुविधांनी युक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली […]

News

कोरोनामुळे कोल्हापुरात पहिला बळी

April 30, 2020 0

कोल्हापूर  : कोल्हापूरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. इचलकरंजीतील पहिल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाचा आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेली दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात […]

Uncategorized

शिवसेनेकडून मदत कार्याचा ओघ सुरूच

April 29, 2020 0

कोल्हापूर : कोरोनो विषाणूमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परीस्थित बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष […]

News

हसन मुश्रीफ फाऊंडेशन कडून १०२२ कुटुंबीयांना धान्यवाटप

April 29, 2020 0

कागल: हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून बेघर वसाहत, घरकुल आरक्षण क्रमांक ३३ व नवीन घरकुल येथील गरजू व कष्टकरी कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. सुमारे १०२२ कुटुंबीयांना मदत करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]

1 148 149 150 151 152 417
error: Content is protected !!