कल्पना एक आविष्कार अनेक, मध्ये ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ विजेती
एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱ्या ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” तेह्त्तीसाव्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक -२०१९’ मध्ये हवेतून अन्न निर्माण करून मानवी जीवन संपन्न करणारा ते रासायनिक शस्त्रांचा जनक अशी दोन […]