महापुराच्या चुकीच्या व्हिडीओमूळे भाविकांमध्ये संभ्रम
कोल्हापूर: कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बद्दल महापुराचा चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही फिरत आहे. महापूर येऊन महिना उलटून गेला तरीदेखील या चुकीच्या व्हिडिओमुळे बाहेरील भाविक व पर्यटकांमध्ये कोल्हापुर बद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. […]