देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी
मुंबई : आज देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज सर्व मुस्लिम बांधव मशिदीत एकत्रित येऊन नमाज अदा केल्यानंतर सर्व जण एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ”ईद मुबारक” म्हणत सर्व […]