Uncategorized

घुणकीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी 

May 14, 2019 0

घुणकी(सचिन कांबळे): येथील राधा कृष्ण मंदिरामध्ये युवा क्रांती आघाडी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे तलाठी प्रशांत काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदन करण्यात […]

Uncategorized

पापाची तिकटी येथील स्मारक ठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांना अभिवादन

May 14, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूरात धर्मवीर संभाजीराजे स्मारक प्रेमी आणि सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त पापाची तिकीट येथेछत्रपती संभाजी महाराज यांच्या वडबुद्रुक (तुळापूर, जि.पुणे) येथील समाधीस्थळावरील पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. […]

Uncategorized

शंकराचार्य पीठात जयंती उत्सवास सुरवात

May 14, 2019 0

कोल्हापूर: येथील शुक्रवार पेठेतील शंकराचार्य पीठामध्ये आजपासून आद्य शंकराचार्य यांचा 2527 व्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आणि भक्तांच्या प्रचंड प्रतिसादात सुरवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासंबंधी अधिक […]

Uncategorized

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटात राहिले सर्जिकल ब्लेड; वसीमचा मृत्यू

May 11, 2019 0

कोल्हापूर : अँपल सरस्वती हॉस्पिटलमधील शस्त्रकिये दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंट वसीम गजबर याच्या पोटात सर्जिकल ब्लेड राहिले. दोन दिवसानंतर तब्येत खालावली ही गोष्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असताना खुद्द वसीमच्या प्रसांगवधानामुळे ही बाब पुढे आले […]

Uncategorized

भगिनी मंच आयोजित भगिनी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

May 10, 2019 0

कोल्हापूर  : गेल्या आठ वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” […]

Uncategorized

यावर्षीचे  भगिनी पुरस्कार जाहीर:भगिनी मंच अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची माहिती

May 10, 2019 0

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. याचे निमित्त आहे गेल्या सात वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव […]

Uncategorized

थॅलेसिमीया दिनानिमित्त समवेदना मेडीकल फौंडेशनच्या पुढाकाराने जनजागृती

May 9, 2019 0

कोल्हापूर: देशामध्ये दीवसे दीवस थैलेसिमीया, हिमोफीलीया, लुकेमिया, अप्लासिया,अॅनिमीया, या आजारांनी लहान मुलांना विळखा घालायला सुरु केली आहे. याची दखल घेत गेल्या काही वर्षा पासुन बर्वत पन्हाळकर यांनी समवेदना मेडीकल फौंडेशनची स्थापना करून या गंभीर आजाराने […]

Uncategorized

मजले येथील महाश्रमदानास उदंड प्रतिसाद

May 8, 2019 0

तुफान आलया… म्हणत बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्वचजन सकाळी सहा वाजल्यापासून खोरे पाट्या घेऊन कामास सुरुवात केली. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मजले ता. हातकणंगले येथील जलमित्र फौडेशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानास उदंड प्रतिसाद […]

Uncategorized

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा :‘पिरेम’ !

May 8, 2019 0

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी […]

Uncategorized

जेएसडब्ल्यू समूहाचे ‘जेएसडब्ल्यू पेंट्सद्वारे’ रंगांच्या व्यवसायात पदार्पण

May 8, 2019 0

बंगळुरू:‘जेएसडब्ल्यू समूह’ या भारतातील आघाडीचा उद्योगसमूहाने जेएसडब्ल्यू पेंट्स या ब्रँड खाली रंग(पेंट्स) व्यवसायात प्रवेश केला आहे. ग्राहकांशीथेट संपर्क होणाऱ्या विविध व्यवसायातउतरण्याच्या समूहाच्या विचारधारेचाच हा एक भागआहे. तसेच या प्रवेशाने इतिहासातपहिल्यांदाच भारतीय उद्योग समूह संघटित अशारंग व्यवसायात उतरला आहे. रंग व्यवसायातदाखल होऊन, ग्राहकांच्या घरासाठी लोखंड, सिमेंट, फर्निचर आणि आता पेंट अशा व्यापक सेवाउपलब्ध करण्याचा जेएसडब्ल्यू समूहाचा उद्धेशआहे. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्यातुलनेत, जेएसडब्ल्यू पेंट्स हा अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि स्केल याआधारे एक ग्रीनफील्डउपक्रम आहे. इंडस्ट्रियल कोटिंग्ज तसेचडेकोरेटिव्ह पेंट्स अशा दोन्हीचे उत्पादन आणिविक्री कंपनी करणार आहे. औद्योगिककोटिंगमध्ये जेएसडब्ल्यू पेंट्सने क्वाईल कोटिंगच्यामाध्यमातून कामकाज सुरु केले आहे. तरडेकोरेटिव्ह पेंट्स विभागात कंपनीने, घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतींसाठी फक्तपाण्यावर आधारित रंगांची संपूर्ण  श्रेणी उपलब्धहोईल. तसेच घरासाठी लाकडी आणि धातूचेविविध पृष्ठभाग (various surfaces ) उपल्बधअसतील. या उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, सन२०२२ पर्यंत भारतीय संघटित रंग उद्योग  हा १५ % सीएजीआरसहित सुमारे ५०,००० कोटींच्या पुढेजाईल, अशी अपेक्षा आहे. वेगाने वाढणारी ग्राहकगतिशीलता, व्यवसायातील रितेपणाची गरज तसेचजागतिक ट्रेंड्स समजून घेण्यासाठी जेएसडब्ल्यूपेंट्सने अगदी सक्रियपणे बाजाराचा अभ्यास केलाआहे. भारतीय रंग क्षेत्रात एक प्रमुख कंपनीहोण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. जेएसडब्ल्यू पेंट्सच्या अनावरणप्रसंगी बोलताना, जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जी जिंदाल यांनी सांगितले कि, “जेएसडब्ल्यू पेंट्सचा प्रत्येक पैलू हा यापूर्वी कधीही झाली नाही अशाप्रकारे दर्जेदार असल्याची आम्ही खात्री केली आहे. तसेच आमच्या ग्राहकांना खरे मूल्ये देण्याची वचनबद्धता आहे. म्हणूनच भारतात पहिल्यांदाच एकाच किंमतीत […]

1 201 202 203 204 205 417
error: Content is protected !!